नेवासा तालुक्यात आज शनिवारी 228 रुग्ण आढळले. | C24Taas |
जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात - 98
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात - 120
रॅपिड टेस्टच्या आलेल्या अहवालात - 23

08 मे रोजी सायं 7 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8076 झाली आहे. तर आज रोजी 1009 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच आज 09 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 6967 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 100 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇