Type Here to Get Search Results !

नेवासा तालुक्यातील रुग्ण संख्येने 7000 चा आकडा ओलांडला ; आज रविवारी 169 रुग्ण आढळले. | C24Taas |

नेवासा तालुक्यातील रुग्ण संख्येने 7000 चा आकडा ओलांडला ; आज रविवारी 169 रुग्ण आढळले. | C24Taas |



जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात - 19  
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात - 108  
रॅपिड टेस्टच्या आलेल्या अहवालात - 44 


-: नेवासा तालुका :-
रुग्ण संख्या - 7000
बरे रुग्ण संख्या - 5646
ॲक्टिव्ह रुग्ण - 1254
मृत्यू -  100




02 मे रोजी सायं 7 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 7000 झाली आहे. तर आज रोजी 1254 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच आज 07 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 5646 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 100 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.



❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇