Type Here to Get Search Results !

नेवासा शहराला त्वरित कोविड लस उपलब्ध करून द्या. - माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील | C24Taas |


नेवासा शहराला त्वरित कोविड लस उपलब्ध करून द्या. - माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील | C24Taas |


नेवासा शहराला त्वरित कोविड लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी तहसीलदार रुपेश सुराणा यांना निवेदनाद्वारे केली.
     दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नेवासा शहराची परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत चालली असताना शहरातील आरोग्य केंद्रात कोविडची लस गेल्या काही दिवसांपासून उपलब्ध नाही.नेवासा शहर रेड झोन मध्ये असून शहराचा विचार केला असता दररोज रुग्ण वाढीचे प्रमाण मोठे आहे.त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील व इतर नागरिकाकरिता लस उपलब्ध व्हावी.अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी केली आहे. 



❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇