Type Here to Get Search Results !

नेवासा तालुक्यातील 12 गावांमध्ये आज गुरुवारी 21 रुग्ण आढळले.| C24Taa |

 नेवासा तालुक्यातील 12 गावांमध्ये आज गुरुवारी 21 रुग्ण आढळले.| C24Taa |


जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात - 00
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात - 10
रॅपिड टेस्टच्या आलेल्या अहवालात - 11


-: नेवासा तालुका :-
रुग्ण संख्या - 12673
बरे रुग्ण संख्या - 12451
ॲक्टिव्ह रुग्ण - 91
मृत्यू -  131



नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________

Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG


17 जून रोजी सायं 5 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 12673 झाली आहे. तर आज रोजी 91 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच भेंडा CCC येथून आज 05 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 12451 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 131 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.



❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇