Type Here to Get Search Results !

नेवासा : फत्तेपूरचे शेतकरी लवांडे यांचा कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सत्कार.| C24Taa |

नेवासा : फत्तेपूरचे शेतकरी लवांडे यांचा कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सत्कार.| C24Taa |
नेवासा : सोनई येथे कृषीमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शिवसंवाद कार्यक्रम पार पडला. चारा पिकाच्या बियाण्यातून नवक्रांती घडविणारे शेतकरी सोमेश्वर लवांडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
चारा पिकाच्या बियाणे विक्रीची यशोगाथा टीव्ही व वर्तमानपत्रात वाचल्यानंतर जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी लवांडे यांना आमंत्रित करत त्यांची माहिती कृषीमंत्री यांना सांगितली. कृषी मंत्र्यांनी असे जिगरबाज शेतकरी महाराष्ट्राची शान असल्याचे सांगितले. 

नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________

Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG

मंत्री गडाख यांनी घडवून आणलेल्या या सन्मानाचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमास शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हा परिषद अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख उपस्थित होते.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇