नेवासा तालुक्यातील 22 गावांमध्ये आज शुक्रवारी 42 रुग्ण आढळले.| C24Taas|
जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात - 01
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात - 21
रॅपिड टेस्टच्या आलेल्या अहवालात - 21
![]() |
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________
Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇

23 जुलै रोजी सायं 7 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 13544 झाली आहे. तर आज रोजी 149 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच भेंडा CCC येथून आज - जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 13154 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 199 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇





