प्रवरासंगमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ऑनलाईन गुरूपौर्णिमा उत्साहाने साजरी.
शंकर नाबदे, नेवासा : नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम च्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ऑनलाईन गुरूपौर्णिमा उत्साहाने साजरी केली... इयत्ता तिसरीच्या विद्यार्थी नी आई माझा गुरू आज गुरूपौर्णिमा चे महत्व म्हणजे आपल्या गुरू बद्दल कृतज्ञता व्यक्त करणे..प्रत्येकाच्या आयुष्यात गुरू ला देवस्थानी मानले जाते.
तिच माझा कल्पतरू...
लाडाच मी तिच लेकरू
तिला आयुष्यभर कस विसरू!!
![]() |
https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________
Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇
अशा नावाचे हातात फलक धरून आई प्रती आपली त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली..आई च सर्वात श्रेष्ठ व अनुभवी माझा गुरू आहे..तिच्या मुळेच आज मी जगात आलो आहे...माझ्या प्रत्येक कला गुणांना तिच आकार देते...अशा भावना विद्यार्थी नी व्यक्त केल्या. प्रत्येक विद्यार्थी नी आईला ग्रेटिग कार्ड व गुलाब फुल देऊन भावनात्मक कृतज्ञता व्यक्त केली.
या उपक्रमासाठी माता पालक बहुसंख्येने आपल्या पाल्य बरोबर उपस्थित होत्या . अशा नावीन्यपूर्ण उपक्रमतून आमच्या मुलांना संस्कार व संस्कृती जपण्याचा काम व यातून गुणात्मक विकास साधण्याचा काम आपण सातत्याने करत आहात..खरच आम्ही खूप समाधानी.आहोत तुमच्या सारखे गुरू आमच्या मुलांना लाभले...अशी प्रतिक्रिया माता पालक कमिटीच्या उपाध्यक्षा सौ.अंजली सुनिल शिंदे यांनी दिली . सर्व च मातापालकांनी उपक्रम शिल .वर्ग शिक्षिका सुनिता कर्जुले मॅडम याचे आभार व धन्यवाद मानले..





