Type Here to Get Search Results !

नेवासा तालुक्यात आज बुधवारी 45 रुग्ण आढळले. | C24Taas|

 नेवासा तालुक्यातील 29 गावांमध्ये आज बुधवारी 45 रुग्ण आढळले.| C24Taas|

जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात - 01
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात - 22
रॅपिड टेस्टच्या आलेल्या अहवालात - 26


-: नेवासा तालुका :-
रुग्ण संख्या - 13474
बरे रुग्ण संख्या - 13138
ॲक्टिव्ह रुग्ण - 137
मृत्यू -  199


नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________

Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG

21 जुलै रोजी सायं 7 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 13474 झाली आहे. तर आज रोजी 137 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच भेंडा CCC येथून आज 05 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 13138 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 199 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.



❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇