Type Here to Get Search Results !

पत्रकार गणेश राठोड यांची नगर तालुका पदी निवड झाल्याबाबत जाम कौडगाव येथे सन्मान

अहमदनगर - स्वातंत्र्य संपादक पत्रकार संघटना या पदी गणेश राठोड सी.24तास रिपोर्टर अहमदनगर यांची नगर तालुका पदी निवड झाल्याबाबत जाम कौडगाव येथे सन्मान करण्यात आला यावेळी माजी उपजिल्हाप्रमुख शिवसेना बाळासाहेब बिबे युवा नेते सोपान कदम माजी उपसरपंच रमेश शिंगाडे  .संतोष कांडेकर. गुलाब काळे .बाळू गावडे .कैलास गुंजाळ. पोपट खसे .यावेळी उपस्थित होते