नेवासा भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर ; तालुकाध्यक्षपदी भाऊसाहेब फुलारी.
नेवासा भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर आज जाहीर करण्यात आली असून तालुक्यातील भेंडा येथील भाऊसाहेब गणपत फुलारी यांची भारतीय जनता पार्टीच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी आज नेवासा तालुका भाजपच्या 78 पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी नियुक्ती जाहीर केली आहे.
नवनियुक्त पदाधिकारी असे...
अध्यक्ष- भाऊसाहेब गणपत फुलारी
उपाध्यक्ष- दादासाहेब नामदेव बर्डे,पाराजी फाकीरराम गुदाडे,दादासाहेब गुलाबराव कोकणे,सोपान अशोक कर्डिले,सुरेश केशवराव डिके,किरण साहेबराव जावळे, प्रमोद ज्ञानदेव पेहरे, महेंद्र भगवान आगळे.
![]() |
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________
Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇
सरचिटणीस- वसंतराव रामभाऊ उकिर्डे, अमोल एकनाथ कोलते
चिटणीस:- महेश गोरक्षनाथ नवले,पोपट गिरजाबापू शेडगे,संभाजी रामभाऊ काजळे,रावसाहेब अर्जुन होण, नानासाहेब सुखदेव ढेरे,सुखदेव तुकाराम कदम,अशोक सतिश आयनर,कल्याण दिगंबर मते.
कोषाध्यक्ष:- तुळशीराम धोंडीराम शिंदे
प्रसिद्धी प्रमुख:-रितेश विजयकुमार भंडारी
कार्यालयीन चिटणीस:- संदीप मोतीलाल आदमने
किसान मोर्चा प्रमुख:-श्री.ऋषिकेश वसंत शेटे
उद्योग सेल प्रमुख:- मुकुंद प्रल्हाद हारदे
अल्पसंख्यांक मोर्चा प्रमुख:-राजु जानुभाई शेख
अनुसूचित जमाती मोर्चा प्रमुख:- येडूभाऊ दामू सोनवणे
अनुसूचित जमाती मोर्चा प्रमुख:- प्रकाश रामदास धनवटे
वैद्यकीय सेल उद्योग सेल प्रमुख:- डॉ. लक्ष्मण मारुती खंडाळे
दिव्यांग सेल प्रमुख:- वैजिनाथ शिवाजी जाधव
माजी सैनिक सेल प्रमुख:- बाबासाहेब आशिक टेकम
युवा मोर्चा प्रमुख:- प्रताप कुंडलिक चिंधे
कायदा सेल प्रमुख:- ॲड. किशोर मुरलीधर सांगळे
सोशल मेडिया:- आदिनाथ रावसाहेब पटारे
नमामि गंगे प्रकल्प प्रमुख:- एकनाथ मोहन जाधव
सहकार सेल प्रमुख:- तुळशीराम रामराव काळे
जेष्ठ कार्यकर्ता सेल प्रमुख:- भाऊसाहेब माणिक भागवत
वहातुक सेल प्रमुख:- संजय जाणकू नारळे
नेवासा शहर प्रमुख:- मनोज अंबादास पाखरे
शहर अनुसूचित जमाती प्रमुख:- रोहित अंबादास पवार
शहर युवा मोर्चा प्रमुख:- प्रतीक जितेंद्र शेजुळ
नवीन पदाधिकाऱ्यांचे...
जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, जिल्हा चिटणीस अंकुशराव काळे यांनी अभिनंदन केले आहे.




