नेवासा - भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्षपदी प्रतिक शेजुळ यांची निवड.
नेवासा शहरातील युवा कार्यकर्त प्रतिक शेजुळ यांची नेवासा भाजप युवा मोर्चा च्या शहर अध्यक्ष पदी म्हणून निवड करण्यात आली त्यांना निवडीचे
पत्र जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे भाजपा सरचिटणीस नितीन दिनकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे ओबीसी प्रदेश संपर्कप्रमुख निरंजन डहाळे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी,
![]() |
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________
Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇
माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे,भाजप शहर अध्यक्ष मनोज पारखे,युवा नेते अजितसिंग नरूला,नगरसेवक सुनील वाघ आकाश देशमुख दीपक सोनवणे.व भाजप कार्यकर्त्याच्या उपस्थित त्यांना पत्र देण्यात आले व त्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇




