Type Here to Get Search Results !

पुणे- वडगाव बुद्रुक मध्ये व्हॅक्सिन ऑन व्हील उपक्रम संपन्न

पुणे- वडगाव बुद्रुक मध्ये व्हॅक्सिन ऑन व्हील उपक्रम संपन्न


पुणे प्रतिनिधी: पुणे महानगरपालिका आयसर्टीस,रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल आणि नगरसेवक हरिदास कृष्णा चरवड यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव बुद्रुक येथे व्हॅक्सिन ऑन व्हील उपक्रमांर्तगत परिसरातील दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांसाठी करोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण विशेष मोहीम राबविण्यात आली.जवळ जवळ 66 दिव्यांग आणि जेष्ठाणा उपक्रमांर्तगत लस देण्यात आली.



यावेळी वस्ताद पै.गणेश दांगट ,सामाजिक कार्यकर्ते किशोरनाना दांगट अमरभाऊ चरवड ,नितीन येनपुरे ,डॉ .विवेक काळे ,सुहास पवार , विद्याचरण मणेरे , सचिन कडू , संजूभाऊ पवळे , चंद्रकांत पवळे , केदारनाना जाधव , वैद्यकीय पथकामध्ये डॉ. शैलेश पाटील , परिचारिका मोनिका कांबळे ,प्राची राणे ,प्रणव हिवाळे ,तुषार गायकवाड आदी मान्यवर उपस्तित होते.