Type Here to Get Search Results !

नेवासा पोलीस ठाण्यातील बारा कर्मचाऱ्यांना पदोन्नती . | C24TAAS |


नेवासा पोलीस ठाण्यातील बारा कर्मचाऱ्यांना पदोन्नती 

शंकर नाबदे, नेवासा : नेवासा पोलीस ठाण्यातील तीन हेडकॉन्स्टेबल, पाच पोलीस नाईक व चार पोलीस कॉन्स्टेबल आशा बारा कर्मचाऱ्यांना नुकतीच पदोन्नती मिळाली आहे.

    अहमदनगर पोलीस दलातील ५०३ कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली यामध्ये नेवासा पोलीस ठाण्यातील अकरा पुरुष व एक महिला कर्मचारी अश्या बारा कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आहे.


नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________

Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG

यामध्ये हेडकॉन्स्टेबल पदावरून सहायक पोलिस उपनिरीक्षकपदी सुनील जरे,सुरेश कानडे,बाळासाहेब ठोंबरे यांना पदोन्नती मिळाली तर हेडकॉन्स्टेबल पदावरून सहायक पोलिस निरीक्षकपदी अशोक नागरगोजे,राजू काळे,पांडुरंग वीर,संदीप गायकवाड, भीमराव राठोड यांना पदोन्नती मिळाली तसेच पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले अशोक कुदळे,सविता उंदरे,भागवत शिंदे,नितीन भताने यांना पोलीस नाईकपदी पदोन्नती मिळाली.पदोन्नती मिळालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय करे,सहायक पोलिस निरीक्षक विजय ठाकूर,पोलीस उपनिरीक्षक भरत दाते,पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे,पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांच्यासह सहकारी कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.



❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇