मुकिंदपूर येथील जि.प.शाळेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण.
शंकर नाबदे, नेवासा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांच्या प्रेरणेने मुकिंदपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडा कॉलनी येथे
![]() |
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________
Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇
नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे पाटील यांच्या हस्ते आज मंगळवार 27 जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच सतीश निपुंगे, सदस्य गणेश माटे, शिवसेना शहर प्रमुख नितीन जगताप, ऍड. श्री अशोक करडक, मक्तापूरचे पोलीस पाटील अनिल लहारेे, नेवासा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शिवाजी कराड, शिक्षक बँकेचे संचालक राजेंद्रर मुंगसेे यांच्यासह गणेश व्यवहारे, मुख्याध्यापिका श्रीमती निकम मॅडम, घाडगे मॅडम, अवचारे मॅडम, बनकर मॅडम, पदवीधर शिक्षक श्री. वनवे सर व सोनकांबळे सर उपस्थित होते.





