घोडेगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्री.विनोद अशोक सोनावळे यांचे वडिल अशोक किसन सोनावळे वय वर्ष 69 यांचे दिनांक 23 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 1.30 वाजता यांचे प्रदिर्घ आजाराने निधन झाले.
सोमवारी दुपारी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी,मुलगा, मुली,जावई असा परीवार आहे.
अशोक किसन सोनावळे यांची घोडेगाव परिसरातील एक सामाजिक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख होती.तसेच त्याची उत्कृष्ट हाँलीबाँल प्लेअर म्हणून ख्याती होती.तसेच ते जिल्हा परीषदे मध्ये काही काळ वाहन चालक म्हणुन सेवत होते.अशोक किसन सोनावळे यांचे बंधू शेखर सोनावळे व राजेश सोनावळे घोडेगाव शहरातील सामाजिक कार्यात मोलाच योगदान देतात.अशोक सोनावळे यांचा अंत्यविधि घोडेगाव येथील घोड़नदी च्या पवित्र तिरावर दिनांक 24 ऑगस्ट रोजी त्याचे नातेवाई ,आप्टेश, मित्र,याच्या उपस्थितीत झाला.तसेच विधिनुसार अकराव्याचा कार्यक्रम दिनांक 3 सप्टेंबर रोजी घोडेगाव येथे घोडनदिच्या तिरावर संपन्न होईल