नेवासा तालुक्यात 16 गावामध्ये आज गुरुवारी 29 रुग्ण आढळले.| C24Taas|
जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात - 01
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात - 17
रॅपिड टेस्टच्या आलेल्या अहवालात - 11
-: नेवासा तालुका :-
रुग्ण संख्या - 15085
बरे रुग्ण संख्या - 14728
ॲक्टिव्ह रुग्ण - 129
मृत्यू - 223
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
02 सप्टेंबर रोजी सायं 7 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15085 झाली आहे. तर आज रोजी 105 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच भेंडा CCC येथून आज - जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 14728 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 223 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇





