नेवासा तालुक्यात 25 गावामध्ये आज सोमवारी 49 रुग्ण आढळले.| C24Taas|
जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात - 01
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात - 24
रॅपिड टेस्टच्या आलेल्या अहवालात - 25
-: नेवासा तालुका :-
रुग्ण संख्या - 15230
बरे रुग्ण संख्या - 14682
ॲक्टिव्ह रुग्ण - 229
मृत्यू - 319
नेवासा तालुक्यात 25 गावामध्ये 49 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
नेवासा तालुक्यात आज सोमवार 06 सप्टेंबर रोजी नेवासा तालुका आरोग्य विभागाला जिल्हा रुग्णालयातून 01 तसेच खाजगी प्रयोगशाळेतून 24 व रॅपिड अँन्टीजन टेस्टच्या अहवालात 25 असे तालुक्यातील 49 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले आहेत. अशी माहिती नेवासा तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
06 सप्टेंबर रोजी सायं 7 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15230 झाली आहे. तर आज रोजी 229 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच भेंडा CCC येथून आज - जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 14682 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 319 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇




