Type Here to Get Search Results !

नेवासा तालुक्यात 16 गावामध्ये आज रविवारी 28 रुग्ण आढळले.| C24Taas|

नेवासा तालुक्यात 16 गावामध्ये आज रविवारी 28 रुग्ण आढळले.| C24Taas|


जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात - 00
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात - 21
रॅपिड टेस्टच्या आलेल्या अहवालात - 09


-: नेवासा तालुका :-
रुग्ण संख्या - 15131
बरे रुग्ण संख्या - 14563
ॲक्टिव्ह रुग्ण - 249
मृत्यू -  319


Telegram👇ग्रुप जॉईन करा..

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG


नेवासा तालुक्यात 16 गावामध्ये 28 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
नेवासा तालुक्यात आज रविवार 05 सप्टेंबर रोजी नेवासा तालुका आरोग्य विभागाला जिल्हा रुग्णालयातून 00 तसेच खाजगी प्रयोगशाळेतून 21 व रॅपिड अँन्‍टीजन टेस्टच्या अहवालात 09 असे तालुक्यातील 28 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले आहेत. अशी माहिती नेवासा तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:

04 सप्टेंबर रोजी सायं 7 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15181 झाली आहे. तर आज रोजी 205 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच भेंडा CCC येथून आज - जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 14657 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 319 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇