नेवासा - महादेव मंदीरात आकर्षक फुलांची सजावट. | C24TAAS |
Telegram👇ग्रुप जॉईन करा..
https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG
व्हिडीओ पाहण्यासाठी येथे व्हिडिओ वर क्लिक करा.
नेवासा तालुक्यातील सोनई येथील शिवभक्त संजय पालवे व मित्र मंडळाच्या वतीने वृध्देश्वर,इमामपुर सह सोनई येथील महादेव मंदीरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. दहा वर्षापासून राबवत असलेल्या या कार्याचे भाविकांनी कौतुक केले आहे.
शिवभक्त संजय पालवे,संतोष येवले,महावीर चोपडा, उमेश औटी मिलिंद बोंगाणे व अक्षय लुणिया यांनी सोमवार दि.२८ फेब्रुवारीच्या रात्री बारा वाजता वृध्देश्वर महादेव मंदीरातील गाभारा स्वच्छ धुवून घेतला.येथे विधीवत अभिषेक करुन संपुर्ण गाभारा व महादेव पिंडीला फुलांची आकर्षक सजावट केली. यामध्ये पंचवीसहून अधिक वेगवेगळ्या फुलांचा वापर करण्यात आला.सर्व मित्रांनी हाताने फुलांच्या माळा व गुच्छ केले.नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
