श्री क्षेत्र सप्तशृंगी गड येथील निकृष्ट कामांची अखेर पोलखोल.
सी 24 तास न्यूजने आजपर्यंतचा सप्तशृंगी गड येथील निकृष्ट कामांचा घेतलेला ग्राउंड रिपोर्ट बघुया सविस्तर -श्री क्षेत्र सप्तशृंगी गड येथील वन विभागाच्या निकृष्ट कामानं संदर्भात माहिती मिळाल्यानंतर सर्वात पहिली बातमी दि-3 मार्च रोजी प्रसारित केली होती मात्र वन विभागाच्या कामांनमध्ये सुधारणा न झाल्यामुळे परत ,दुसरी बातमी दि-22 मार्च रोजी प्रसारित केली होती त्यानंतर प्रशासनाने बातमीचा धसका घेत बातमीने घाम फुटला आणि कुठेतरी बदल जाणवलाअखेर सी 24 तास न्यूजचा इम्पॅक्ट झाल्या नंतर दि 31 - मार्च रोजी कामांची पाहणी केल्यानंतरची परिस्थिती मध्ये मोठा बदल झाला तर -----श्री .क्षेत्र सप्तशृंगी गड येथील वन विभागाच्या निकृष्ट कामांनची अखेर पोल खोल संदर्भात वेळोवेळी सी 24 तास न्यूजने आवाज उठविल्या नंतर झोपलेल्या वन विभागाच्या प्रशासनाला अखेर जागे करुन अधिकाऱ्यांना व कॉन्ट्रॅक्टरला निकृष्ट दर्जाचे वापरलेले मटेरियल काढण्यास सी 24 तास न्यूज चॅनलने सातत्याने पाठपुरावा केल्याने निकृष्ट मटेरियल काढण्यास भागपाडले.




