Type Here to Get Search Results !

सामाजिक क्षेत्रात योगदनाबद्दल प्रतिभाताई गांधी यांना महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित

सामाजिक क्षेत्रात योगदनाबद्दल प्रतिभाताई गांधी यांना महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित


श्रीगोंदा प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या वतीने गाव पातळीवर सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बाल विकास विभाग शासन आपल्या ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात येतो तो पुरस्कार श्रीगोंदा शहरातील सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणाऱ्या सौ प्रतिभा विठ्ठल गांधी यांना पुरस्कार देऊन  सन्मानीत करण्यात आला या वेळी पारगाव सुद्रिक ग्रामपंचायतच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला यावेळी उपस्थित सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक ग्रामस्थ उपस्थित होते यामध्ये सौ प्रतिभा गांधी आणि हिराबाई गोरखे यांना सन्मानित करण्यात आले सौ प्रतिभा गांधी राहणार पारगाव,2013 पासून श्रीगोंद्यात तालुका आणि शहरात काम करतात त्यात सगळ्या मोठ संकट 2020 मध्ये कोरोनाच आलं तेव्हा गांधी यांनी आपल्या जीवाची पर्वा  ना करता तालुक्यातील खरे लाभार्थी लोकांन पर्यंत पोहचल्या कोरोना मध्ये लोकांच्या हाताला काम नव्हते पण जगण्या साठी अन्न खूप महत्वाचे होते आणि म्हणून आम्ही सामाजिक व्यक्ती च्या माध्यमातून जवळ जवळ तालुक्यातील 21 गावामध्ये किराणा अन्नधान्य वाटप केले त्यानंतर कोरोना काळात महिलांना हाताला काम म्हणून बचत गटाच्या महिलांना मास्क शिवण्याचं प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध केला दोन वर्ष कोरोना मध्ये काम केला  तसेच अनेक रुग्णांना उपचारासाठी मदत केली आणि त्याची पावती म्हणून अनेक पुरस्कार भेटले त्या नंतर महिलांना साठी आम्ही महिलानी एकत्र येऊन स्वामिनी महिलां पतसंस्था स्थापन केली त्यातून महिलांना मायक्रो फायनान्स वाटप केले आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम झाल्या हे काम करत असताना अजून काही तरी महिलना साठी कराव असं विचार आला आणि अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून गोरगरीब महिलांना रोजगार उपलब्ध करून देयाचं काम केल आणि आता त्या उद्योगाच्या माध्यमातून आम्ही ऑनलाईन मार्केटिंग करतो आणि भविष्यात अजून जास्त काम महिलांसाठी काम करण्याचा मानस आहे.