Type Here to Get Search Results !

मंचर - आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी येथे शाळकरी मुले, युवक,महिला व पुरुषांनी मिळून काढला कॅन्डल मार्च



 


आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी येथे शाळकरी मुले, युवक,महिला व पुरुषांनी मिळून काढला कॅन्डल मार्च

 पोंदेवाडी ता .आंबेगाव  मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून गावातील महिला,ग्रामस्थ नागरिक शाळेतील लहान मुले  ज्येष्ठ नागरिक यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर पाहण्यास मिळतो असून.आमचे भविष्य सोडा येणाऱ्या मुलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालेच पाहिजे.असा सूर उपोषण करते ग्रामस्थ महिला यांच्यामध्ये उमटला असून  यावेळी मराठा आरक्षणावर लहान मुलांची भाषणे झाली. वाडी वस्तीवरून महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

कॅन्डल मार्च मध्ये एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, जय जिजाऊ जय शिवराय, या घोषणांनी गावचा परिसर दणाणून युवकांनी सोडला.