कै. संभाजीराव कृ. खैरे यांचे अल्पशा आजाराने निधन
पुणे प्रतिनिधी - श्री संभाजीराव कृ. खैरे वय ८५ यांचे अल्पशा आजाराने दि: २६ /११/२४ रोजी दुःख निधन झाले. तालुक़ा पुरंदर, जि. पुणे, ग्रामपंचायत कोड़ीतचे माजी सदस्य होते. यांच्या पश्चात दोन मूले व दोन मुली असा परिवार आहें. स्व: माजी आमदार ज्ञानेश्वर उर्फ़ बापू खैरे यांचे चुलत बंधु होते तसेच भारतीय जनता पक्षाचे छत्रपती शिवाजी नगर विधानसभा मतदार संघाचे सरचिटणीस डॉ.अजय दुधाने यांचे सासरे होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अंत्यसंस्कार कोडित येथे पार पड़ले. दशक्रिया विधी शनिवार दि:३०/११/२४ सकाळी ८:०० वा कोड़ीत येथे होईंल.
