Type Here to Get Search Results !

पाबळ - महात्मा फुले पतसंस्थेत दिनदर्शिका प्रकाशन सोहळा


 


महात्मा फुले पतसंस्थेत दिनदर्शिका प्रकाशन सोहळा


- पाबळ  (प्रतिनिधी सुनिल पिंगळे) 

पाबळ येथील महात्मा फुले पतसंस्थेचा दिनदर्शिका २०२५ प्रकाशन सोहळा संस्था कार्यालयात पार पडला.

   यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार पिंगळे, पाबळ ग्रामपंचायचे विद्यमान सरपंच सोपानराव जाधव, उपसरपंच किरण पिंगळे, माजी पंचायत समिती सदस्य शांताराम चौधरी, किशोर रत्नपारखी, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगवान घोडेकर, ग्रामपंचायत सदस्या मनीषा आगरकर, माजी सरपंच सचिन वाबळे, वसंतराव पिंगळे, अर्जुनराव गवारे, राजू आगरकर, विलास घोडेकर, डी. के. घाटकर, आत्माराम पिंगळे, संजय चौधरी, सुनील चौधरी, संस्थेचे चेअरमन मंगेश पिंगळे, सर्व संचालक घोडेकर, प्रशांत झोडगे, हेमंत पिंगळे, पांडुरंग लोखंडे, अमोल चौधरी, सौरभ शहा, पल्लवी डहाळे, प्रमिला साबळे उपस्थित होते. करोनासारख्या महामारीत करोना योध्याचा सन्मान, पाबळसाठी योगदान, पाणीदार आर्थिक त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे लहान - मोठ्या व्यावसायिकांना भांडवल विशेष सहकार्य केले जात असल्याची उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेकडून माहिती संस्थेचे चेअरमन मंगेश पिंगळे यांनी दिली.