Type Here to Get Search Results !

पारनेर - जखणगांव येथील आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ...

जखणगांव येथील आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
नगर तालुक्यातील आरोग्यदायी गाव म्हणून ओळखले जाणार्या जखणगांवमध्ये आरोग्य शिबीर संपन्न झाले
ग्रामपंचायत कार्यालय जखणगांव,समता फाउंडेशन व देसाई नेत्र रुग्णालय पुणे यांच्या मार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
यामध्ये सर्व रूग्णांवर पुणे येथील देसाई हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच जनसेवा फाऊंडेशन घ्या स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्न केले