Type Here to Get Search Results !

पारनेर - संविधान वलोकशाही जागर समिती पारनेर च्या वतीने प्रजासत्ताक दीनी संविधान संवाद कार्यक्रम

 पारनेर येथे प्रजासत्ताक दीनाच्पा ७५ व्या अमूत महोत्सव वर्षा निमित्त  व लोकशाही जागर समिती पारनेर च्या वतीनेप्रजासत्ताक दीनाच्पा ७५ व्या अमूत महोत्सव वर्षा निमित्त संविधान वलोकशाही जागर समिती पारनेर च्या वतीने प्रजासत्ताक दीनी संविधान संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .







 कार्यक्रमास पारनेर न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश श्री.पी के देशपांडे साहेब तसेच न्यायाधिस श्री. सबनिस साहेब , अँड .पी आर कावरे साहेब उपस्थित होते. भारतीय संविधान हे सामान्य माणसांना समजेल अशा शब्दात सांगीतले गेले पाहीजे असे देशपांडे साहेब बोलताना म्हणाले . कार्यक्रमाचे सुत्र संचालन रामकुष्ण पवार यांनी केले अँड. सचिन पठारे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले .सचिन नगरे यांनी प्रस्ताविक केले तर अँड.मोनिका सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रमास पारनेर नगरपंचायत चे सी ओ विनय शिपाई साहेब, वकील संघाचे अध्यक्ष रवि गांधी वकील ,शुभम देशमाने वकील अॅड. बाळासाहेब सोनवणे नगर सेवक मंगेश औटी उपनगराध्यक्ष राजुशेठ शेख, नगरसेविका हीमानी नगरे, संपत पवार ईश्वर भोसले बाळासाहेब नगरे दादा शेटे मधुकर साळवे ,बाळासाहेब कांबळे सिध्दांत पवार सुनिल शिंदे संपत नगरे तसेच धम्मपद मानेस्र्टीचे बाल भन्ते गौतम शिंदे सुनिता नगरे सुनिता शिंदे ई. उपस्थित होते. प्रजासत्ताक दीनी संविधान संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . कार्यक्रमास पारनेर न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश श्री.पी के देशपांडे साहेब तसेच न्यायाधिस श्री. सबनिस साहेब , अँड .पी आर कावरे साहेब उपस्थित होते. भारतीय संविधान हे सामान्य माणसांना समजेल अशा शब्दात सांगीतले गेले पाहीजे असे देशपांडे साहेब बोलताना म्हणाले . कार्यक्रमाचे सुत्र संचालन रामकुष्ण पवार यांनी केले अँड. सचिन पठारे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले .सचिन नगरे यांनी प्रस्ताविक केले तर अँड.मोनिका सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रमास पारनेर नगरपंचायत चे सी ओ विनय शिपाई साहेब, वकील संघाचे अध्यक्ष रवि गांधी वकील ,शुभम देशमाने वकील अॅड. बाळासाहेब सोनवणे नगर सेवक मंगेश औटी उपनगराध्यक्ष राजुशेठ शेख, नगरसेविका हीमानी नगरे, संपत पवार ईश्वर भोसले बाळासाहेब नगरे दादा शेटे मधुकर साळवे ,बाळासाहेब कांबळे सिध्दांत पवार सुनिल शिंदे संपत नगरे तसेच धम्मपद मानेस्र्टीचे बाल भन्ते गौतम शिंदे सुनिता नगरे सुनिता शिंदे ई. उपस्थित होते.