Type Here to Get Search Results !

नेवासा तालुक्यात आज शुक्रवारी 01 कोरोना बाधित रुग्णांची वाढ.| C24Taas |

नेवासा तालुक्यात आज शुक्रवारी 01 व्यक्ती कोरोना बाधित आढळले.| C24Taas |



बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध.

26 फेब्रुवारी रोजी 5 वाजेपर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2968 झाली आहे. आजपर्यंत 2877 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 54 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇