Type Here to Get Search Results !

नेवासा तालुका कोरोनाने हादरला ; आज 1 एप्रिल रोजी 96 रुग्ण आढळले.

नेवासा तालुका कोरोनाने हादरला ; आज 1 एप्रिल रोजी 96 रुग्ण आढळले.| C24Taas |


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध..👇



जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात - 11
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात - 14
रॅपिड अँटीजेनच्या आलेल्या अहवालात - 75

-: नेवासा तालुका :-
रुग्ण संख्या - 3626
        मृत्यू -  57
ॲक्टिव्ह रुग्ण - 


देवगाव व सोनई येथील रुग्ण संख्याच्या आकडेवारी टायपिंग मध्ये मिस्टक झाल्याने आकडेवारीत बदल झाला होता, तरी वाचकांनी याची नोंद घ्यावी... ही आकडेवारी बरोबर आहे. 👇

01 एप्रिल रोजी दुपारी 3 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3626 झाली आहे. तर आज रोजी - रुग्ण उपचार घेत आहे. तसेच आज 0 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 3090 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 57 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.



❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇