राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथील ह. भ.प.आदिनाथ नाथाजी महाराज (वय ८० ) जाधव यांचे कोरोनामुळे आज गुरुवार 1 एप्रिल रोजी दुःखद निधन झाले.धारमिक वृत्ती च्या जाधव यांच्या मागे पत्नी,तिनं मुले,एक मुलगी सुना जावई नातवंडे असा परिवार आहे.
प्रगती विद्यालयाचे शिक्षक राजेंद्र जाधव सर तसेच C24 तास वृत्तवाहिनी चे संचालक,पत्रकार अनिल जाधव यांचे ते वडील होत.त्यानच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

