Type Here to Get Search Results !

नेवासा तालुक्यातील 37 गावात आज गुरुवारी 122 रुग्णांची वाढ. | C24Taas |

नेवासा तालुक्यात आज गुरुवारी 122 रुग्णांची वाढ. | C24Taas |


जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात - 05
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात - 98
रॅपिड टेस्टच्या आलेल्या अहवालात - 21


-: नेवासा तालुका :-
रुग्ण संख्या - 8997
बरे रुग्ण संख्या - 7753
ॲक्टिव्ह रुग्ण - 1131
मृत्यू -  112

13 मे रोजी सायं 7 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8997 झाली आहे. तर आज रोजी 1131 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच आज 21 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 7753 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 112 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.



❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇