Type Here to Get Search Results !

नेवासा तालुक्यात आज सोमवारी 12 रुग्ण आढळले.| C24Taa |

नेवासा तालुक्यातील 10 गावांमध्ये आज सोमवारी 12 रुग्ण आढळले.| C24Taa |


जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात - 00
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात - 05
रॅपिड टेस्टच्या आलेल्या अहवालात - 07


-: नेवासा तालुका :-
रुग्ण संख्या - 12742
बरे रुग्ण संख्या - 12532
ॲक्टिव्ह रुग्ण - 67
मृत्यू -  131


नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________

Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG


21 जून रोजी सायं 4 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 12742 झाली आहे. तर आज रोजी 67 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच भेंडा CCC येथून आज - जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 12532 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 131 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.



❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇