नेवासा तालुक्यातील 22 गावांमध्ये आज मंगळवारी 37 रुग्णांची वाढ.| C24Taas|
जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात - 00
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात - 18
रॅपिड टेस्टच्या आलेल्या अहवालात - 20
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
______________________________
Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇

10 ऑगस्ट रोजी सायं 6 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 14304 झाली आहे. तर आज रोजी 166 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच भेंडा CCC येथून आज 12 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 13915 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 223 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇





