बागलाण तालुक्यातील ढोलबारे येथील उपसरपंच निवडणूक बिनविरोध.
बागलाण तालुक्यातील ढोलबारे ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक सुविधा, व स्वच्छता अशा सर्वच घटकांच्या मागणीस विकासासाठी सर्वतोप्रीय प्रयत्न करणार असल्याचे ठोस्पर्णे आश्वासन नवनियुक्त उपसरपंच व सरपंच सदस्य यांच्याकडून नागरिकांना आश्र्वासन देण्यात आले व संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या ते पुढे म्हणाले की सटाणा तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून आवाटी ग्रामपंचायत बनवण्यासाठी मी कटिबद्ध असून जनतेने दाखवलेला विश्वास सर्वांना सोबत घेऊन सार्थ करून दाखवणार आहे, तसेच निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे आभार मानले व सगळ्यांना सोबत घेऊन गावाच्या विकासासंदर्भात जेष्ठ नागरिकांनी मार्गदर्शन केले.
