श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल श्रीशिवाजीनगर राहुरी फॅक्टरी येथील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्ताने पायी दिंडी सोहळा साजरा केला.
विद्यालयाचे प्राचार्य श्री संसार सर व सांस्कृतिक कमिटीचे श्री. तांबोळी सर श्री. तागड सर जेष्ठ शिक्षक श्री शिरसाठ सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनीं या दिंडीमध्ये सहभागी झाले.
