Type Here to Get Search Results !

पारनेर - पारनेर नगर मतदारसंघातील विविध गावांतील १२५ किलोमिटर अंतराच्या शिवपानंद रस्त्यांसाठी ३० कोटी रूपयांचा निधी मंजुर झाल्याची माहीती आमदार नीलेश लंके यांनी दिली.

 शिवपानंद रस्त्यांसाठी ३० कोटींचा निधी


आ. नीलेश लंके यांची माहीती


१२५ किलोमिटर रस्ते होणार


पारनेर : प्रतिनिधी


     पारनेर नगर मतदारसंघातील विविध गावांतील १२५ किलोमिटर अंतराच्या शिवपानंद रस्त्यांसाठी ३० कोटी रूपयांचा निधी मंजुर झाल्याची माहीती आमदार नीलेश लंके यांनी दिली.




     लंके म्हणाले, शिवपानंद रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी या निधीमुळे पुर्ण होत आहे. यात मोठा आनंद आहे. विविध गावांत होणारे शेतपानंद रस्ते पुढीलप्रमाणे : 



      मेहेर वस्ती कान्हूर रोड ते नायजिरी वस्ती, नजिरी वस्ती कासार हद्द, अंगणवाडी जगताप वस्ती कान्हूर रोड ते गणपती वस्ती, गणपती वस्ती ते  अक्कलवाडी हद्द, मुस्लीम कब्रस्तान ते वडगांव वस्ती, वडगांव पट्टी ते हवालदार वस्ती, घुले वस्ती ते गणपती वस्ती, हवालदार वस्ती ते वाघरज्योती पिंपळगांवरोठा, धोत्रे बु. ते गवते वस्ती, धोत्रे  बु खिरपड वस्ती ते मंचरे वस्ती, वाघवाडी फाटा ते गांगुर्डे वस्ती, बाळूमामा मंदिर ते धनगर दरा, नाइकवाडी वस्तीते सासवडे वस्ती, धोत्रे बु रोडे वस्ती ते पंडी दरा, धोत्रे बु रोड वस्ती ते सोनन दरा धोत्रे बु., रामदास साहेबराव शिंदे पश्‍चिम बाजू जोगेश्‍वरी पुल खडीकरण व मजबुतीकरण भांडगांव, दैठणे गुंजाळ ते संदीप भाउसाहेब गुंजाळ वस्ती भांडगांव रोड, दैठणे गुंजाळ ते सारोळा आडवाई, दैठणे गुंजाळ ते भांडगांव रस्ता दैठणेगुंंजाळ, वडनेर रोड ते खाडे वस्ती, नरसाळे वस्ती ते खाडे वस्ती, मधुकर नगर ते थोरात वस्ती, थोरात वस्ती ते उचाळे मळा, जि प शाळा उचाळे वस्ती ते बाळासाहेब उचाळे मळा,अळकुटी रोड ते  उचाळे वस्ती पश्‍चिम शेत पानंद रस्ता, उचाळे वस्ती ते जि प शाळा पश्‍चिम ते खामकर वस्ती, नरसाळेवाडी ते भोसले मळा, जांबुत रोड ते माळी शेत पानंद, सिनारे वस्ती ते भिल्ल वस्ती शिरापूर, काळु नगर ते दादा ठाणगे वस्ती, तिखोल गावठाण ते कावरे वस्ती, सखाराम मंचरे वस्ती खुपटा शेतपानंद रस्ता, कुरण वस्ती ते तिखोल गावठाण तिखोल, पोकळे मळा ते मेंद मळा वारणवाडी, शिरूर रस्ता ते भास्कर मापारी घराकडे  जाणारा रस्ता, नानाभाऊ मापारी घर ते दगडू मापारी घराकडे जाणारा रस्ता, राळेगणसिध्दी, गणेश मंदीर ते बीडकर वस्ती, काळे पाईप लाईन कैलास गागरे वस्ती ते श्रीकांत गागरे वस्ती, विश्रामगृह ते राजु गागरे वस्ती, ब्राम्हण पाईप ते घोडेकर वस्ती, मांडवे खुर्द पठार रस्ता मांडवेखुर्द, महादेव मंदीर अव्वलदरा रस्ता, मांगीरबाबा महाजीबाबा शेत पानंद रस्ता, महाजीबाबा ते कळस कुरण, शेख मळा ते मुंजोबा मंदिर रस्ता, मुंजोबा मंदिर ते मुक्ताई  मंदीर नांदूरपठार, हत्तलखिंडी रोड ते महादेव मंदिर, जि प शाळा पुणेवाडी ते आनंद बोरूडे घर, आनंदा बोरूडे घरापासून मार्ग वस्ती, बैलगाडा घाट ते सतोष वामन रेपाळे घरापर्यंत, लवण वस्ती,जि प शाळा पुणेवाडी ते लेंडी वस्ती, लेंडी वस्ती ते वनस्पती डोंगर  पुणेवाडी, सालके मळा ते कर्तारवाडी, कदम वस्ती तेमते वस्ती काळकूप, पाडळीतर्फे कान्हूर ते दावभट मळा, सुंबे मळा  ते काळकुप शिवरस्ता पाडळीतर्फे कान्हूर, डिकसळ  माथा ते धुरपते वस्ती, डिकसळ चौफुला ते शिवाजी काकडे पोल्ट्री फार्म, डिकसळ चौफुला ते जामगांव रोड डिकसळ, म्हस्केवाडी ते शिंदेमळा म्हस्केवाडी, रासकरवस्ती ते दरा, दत्त मंदीर ते लटांबळे वस्ती  पिंपळनेर, वाळकी बाबुर्डी शिवरस्ता ते धोंडेवाडी तलाव, वेताळबाबा वस्ती ते निमसे वस्ती, दौंड रोड शिवरस्ता ते वाळकी, नगर  दौंड हायवे  ते पराशीची नदी, निमसे वस्ती सुदाम चोभे वस्ती बाबुर्डी बेंद, ग्रामपंचायत कार्यालय ते शिंदे मळा, काळे झाप ते सुभाष टेकुडे  घर, पारदरा पांदी ते पारदरा शिव, बोर्डची विहीर ते रंगदास स्वामी तपोभुमी, जांबुत रस्ता ते वावळ सोंड रोड, हडावळे वस्ती ते करदेकर घर, गणपती घाट ते पंडित  शिंदे वस्ती, काळेवाडी रोड ते जावळदरा घाट पोखरी, अक्कलवाडी ते चोंडी शिव  अक्कलवाडी, रामदास वरखडे दुकाण ते काेंंडीभाऊ लाळगे वस्ती, कै. लक्ष्मण लामखडे वस्ती ते  संतोष नवले वस्ती बेंद रोड, बाबाजी कवाद वस्ती ते जाधव मळा ते लंके लक्ष्मण वस्ती, गाडीलगांव रोड म्हसोबा डोह ते सचिन लंके मळा ते गाडीलगांव रोड ते राजु ढवळे वस्ती, कॅनल ते दिपक लाळगे वस्ती, लहू पानमंद वस्ती ते ज्ञानेश्‍वर लाळगे मळा ते गणेश लाळगे मळा, शांताराम कवाद वस्ती ते रामदास वरखडे दुकाण, शिवाजी ढवळे वस्ती ते नवनाथ ढवळे मळा ते खान्याबा मळा निघोज, शेळके वस्ती ते हिंगदरा रस्ता, मळगंगा मंदीर ते पांदड वस्ती, भाळवणी, जामगांव रस्ता ते श्रुंगॠषी गड रोड, नागबेंदवाडी रोड ते कपाळे  मळा भाळवणी, व्यवहारे मळा ते भालेराव वस्ती, रानमळा फाटा ते मळई भगत चौधरी घर ढवळपुरी, बेंंद वस्ती ते खंडोबा मंदिर, दत्तोबा उघडे ते नवनाथ उघडे यांचे घर, अशोक कळमकर यांचे घर ते पाडळीरांजणगाव शिव, गोविंद कळमकर यांचे घर ते साहेबराव कळमकर यांचे घर, औटी वस्ती ते कडूस शिव, वाडेगव्हाण रोड ते दत्तोबा उबाळे वस्ती, पळवे रोड ते कानडे वस्ती, साठे  मळा रस्ता, येवती शिव  रस्ता पाडळी रांजणगांव, शिंदे मळा  जि प शाळा ते शिंदे मळा, म्हसे खुर्द  गुणोरे रस्ता जाधव वस्ती  ते ४ नंबर चारी, इजिमा १२२ म्हसे खुर्द राळेगणथेरपाळ रस्ता ते चाटिरबुवा म्हसे खुर्द, पिंपरी जलसेन  ते धनंजय थोरात वस्ती, पिंपरी फाटा ते अडसरे मळा पिंपरीजलसेन, वाघजाई  विठठलवाडी ते बेंद, विठठलवाडी ते वनीकरण भोयरे गांगर्डा, हायस्कुल ते गंजीभटटी वस्ती, खडकेवाडी ते सापळदर्या,  स्मशानभुमी ते चौगुलेमळा , लवणवाडी ते भोसले मळा, दरोडी, नगर  भाळवणी रस्ता ते छबु निमसे वस्ती, ईसळक शिव ते गोकुळदास मारूती निमसे वस्ती खारे कर्जुने, मेंडके मळा ते वाघगांवदर्या रोड, गावठाण  ते कान्हूरपठार रस्ता भोंदर वाट पिंपरी पठार, चोंभूत रस्ता ते गायकवाड मळा, चोंभूत ते रेनवडी रस्ता, चोंभूत ते भगवान मेहेर  वस्ती, पारखे मळा ते कुकडी नदी चोंभूत, माळवाडी ते  आमली, एन एच २२२ ते फार्म रस्ता, लकडे मळा ते लोंढे मळा,लोंढे मळा ते भुजबळ वस्ती, खोरवाडी रोड ते  वैराळ वस्ती, भाळवणी ते चेमटे मळा, भाळवणी ते पिराचा मळा, नागबेंदवाडी रोड ते दळवी वस्ती ते लोेंढे वस्ती, नाबेंदवाडी रोड ते येवले वस्ती, सबस्टेशन ते चेमटे मळा, पांदडवाड ते खारवाडी रोड.