Type Here to Get Search Results !

राहुरी - मंदिरात पूजा करायची नाही, असे म्हणत पुजाऱ्यासह भजनी मंडळींना मारहाण.

 मंदिरात पूजा करायची नाही, असे म्हणत पुजाऱ्यासह भजनी मंडळींना मारहाण.



६२ जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल, ७ जण गजाआड.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


या ठिकाणी भजन करायचे नाही, तुम्ही मंदिरातुन बाहेर निघुन जा. असे म्हणत सुमारे ५५ लोकांनी मंदिरातील पुजारी व भजन करण्यासाठी आलेल्या लोकांना लाकडी काठी, दांडे व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दि. १३ नोव्हेंबर २०२३ रोजी राहुरी तालूक्यातील गुहा येथे घडलीय. 


राहुरी तालूक्यातील गुहा येथे कानिफनाथांचे मंदिर आहे. दि. १३ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७.३० वाजे दरम्यान मंदिरातील पुजारी शंकर किसन मांजरे हे कानिफनाथांच्या मंदिरात होते. तेव्हा तेथे दुसरे पुजारी अरुण पांडुरंग लांबे रा. गुहा, व गावातील भजनी मंडळी बाबासाहेब रामकृष्ण कोळसे, बाळासाहेब विश्वनाथ कोळसे, मिराबाई बाळासाहेब कोळसे, अलकाबाई ज्ञानेश्वर कोळसे हे तेथे आले व त्यांनी भजन चालु केले. 


त्यानंतर तेथे इसाक भिक्कन शेख, मैमुना युन्नुस शेख, युन्नुस चाँद शेख, पापा रज्जाक शेख, मुनीर भिक्कन शेख, इसाक हबिब शेख, शायना आयुब शेख, सर्व रा. गुहा ता. राहुरी. हे तेथे आले व म्हणाले की, या ठिकाणी तुम्ही भजन करायचे नाही तुम्ही मंदिरातुन बाहेर निघुन जा. तेव्हा भजनी मंडळी त्यांना म्हणाले की, तुम्ही असे का म्हणता, आज अमावस्या असुन परंपरे नुसार नेहमी प्रमाणे आम्ही आरती करणार आहोत. 


असे म्हणाल्याचा राग आल्याने त्यांनी लगेच भजनी मंडळींना लाथाबुक्यानी मारहाण करण्यास सुरुवात केली. काही वेळाने तेथे सुमारे ५५ आरोपी हातात लाकडी दांडके व कोयते घेवुन आले व मला म्हणाले की, तुम्हाला हिंदुना आम्ही येथे येवुन देणार नाही, तुम्ही येथे आलेतर तुम्हाला एका एकाला कापुन टाकु. या ठिकाणी पुजा करायला यायचे नाही.


 असे म्हणत आरोपींनी लाकडी काठ्यांनी दशन्ही पुजा-यांना मारहाण केली लाथाबुक्यानी मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिली. शंकर किसन मांजरे, वय ६२ वर्षे, रा. गुहा ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 


त्या फिर्यादीवरून आरोपी 1) इसाक भिक्कन शेख 2) मैमुना युन्नुस शेख 3) युन्नुस चंद शेख 4) पापा रज्जाक शेख 5) मुनीर भिक्कन शेख 6) इसाक हबिब शेख 7) शायना आयुब शेख 8) निहाल तारमहंम्मद शेख 9) राजु दगडु शेख 10) सत्तार बशीर शेख 11) इस्माईल बशीर शेख 12) रज्जाक दगडू शेख 13) आयुब भिक्कन शेख 14) दिलावर इब्राहिम शेख 15) इब्राहिम इस्माईल शेख 16) नदिम रफिक सय्यद 17) रज्जाक हबीब शेख 18) सलीमा उस्मान शेख 19) इब्राहिम महंम्मद शेख 20) भिक्कन रहीम शेख 


21) बालम उस्मान शेख 22) हंसराज उस्मान शेख 23) सलमान लियाकत सय्यद 24) आसिफा आयुब शेख 25) जुनेद इसाक शेख 26) पापाभाई बशीर शेख 27) लियाकत बालम सय्यद 28) इम्रान युन्नुस शेख 29) शकिल रज्जाक शेख 30) सोहेल गणीभाई शेख 31) पप्पु रज्जाक शेख 32) अमिन इस्माईल शेख 33) अश्पाक सर्फराज शेख 34) नशीर फत्तु शेख 35) इम्रान नशीर शेख 36) समीर सत्तार शेख 37) असीफ आयनुर सय्यद 38) महम्मंद आसीफ बालम शेख 39) शौकत बाबुलाल शेख 40) आफरोज दिलावर शेख


 41) इम्रान युसुफ शेख 42) हाजीज रियाज शेख 43) इस्माईल महंम्मद शेख 44) अब्बास लियाकत सय्यद 45) साहिल लियाकत सय्यद 46) मुनाफ अजीज शेख 47) लतिफ हसन शेख 48) नाजित इसाक शेख 49) मोसिम इसाक शेख 50) रफिक अब्बास शेख 51) साईद लियाकत शेख 52) इम्रान हबिब शेख 53) साबिर गणीभाई शेख 54) अरमान गणीभाई शेख 55) आयाज पोपट शेख 56) इरफान नशीर शेख 57) कलाम शेख 58) पप्पु शेख 59) मौसिम शेख 60) नाजीद शेख 61) रिजवान शेख 62) दिलावर इब्राहिम शेख 


सर्व राहणार गुहा, ता. राहुरी. या ६२ जणांवर गून्हा रजि. नं. १२७४/२०२३ भादंवि कलम ३२४, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे हे करीत आहेत.