Type Here to Get Search Results !

पारनेर -पारनेरमध्ये भाजपचे ओबीसी अस्त्र! , आक्रमक , युवा ओबीसी चेहरा भाजप मैदानात उतरवनार? पारनेरमध्ये जोरदार चर्चा.

 पारनेरमध्ये भाजपचे ओबीसी अस्त्र!                              आक्रमक , युवा ओबीसी चेहरा भाजप मैदानात उतरवनार? पारनेरमध्ये जोरदार चर्चा. 



                                       बहुजन विचारांचा पुरस्कार करनारा आक्रमक युवा ओबीसी चेहरा आता भाजपाला पारनेर मध्ये  निर्नायक ठरनार आहे. शांत , संयमी आणि तितकाच आक्रमक , प्रसंगी रस्त्यावर उतरनारा , बहुजन समाजासाठी हक्क आणि अधिकारासाठी प्रशासनाला जाब विचारनारा आणि ओबीसी, दलित ,आदिवासी ,अल्पसंख्याक समाजसोबत होनाऱ्या अन्यायाविरुध्द जाहिर भूमिका घेनारा युवा ओबीसी चेहरा भाजपला पारनेर मध्ये संजीवनी  देनारा आहे. बहुजन समाजाच्या विचारांचा पुरस्कार करनाऱ्या विविध संघटनांशी प्रसाद खामकर यांचे सबंध आहेत हि तयांची जमेची बाजु आहे आणि खामकर हे ज्या माळी समजातुन येतात त्या समाजाची संख्या पारनेरमध्ये निर्नायक आहे.         नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकित पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसी , दलित , आदिवासी , अल्पसंख्याक बरेच मतदान भाजपच्या विरोधात गेल. आणि भाजपचा पराभाव होन्यास कारणीभूत ठरले. पारनेर मधिल अनेक  भाजप नेते बहुजन समाजाच मत भाजपला घडवुन आणन्यासाठी  निष्क्रीय ठरले. परत भाजप अश्या निष्क्रीय नेत्यांच्या जिवावर निवडणूकिला सामोर जाईल का ? यात शंका आहे. त्यामुळे आगामी पारनेर विधानसभेची जागा जिंकायची असेल तर काहि करिश्मा करावा लागेल हे मात्र नक्की आहे. म्हनुन भाजप पारनेरमध्ये काहि करिश्मा करते का हे पहावे लागेल.