Type Here to Get Search Results !

नाशिक - *श्री. बाळासाहेब पाटील पवार यांना आदर्श पोलीस पाटील विशेष उल्लेखनीय सेवा कार्याबद्दल राज्यपाल पुरस्कार प्रदान *


 



*श्री. बाळासाहेब पाटील पवार यांना आदर्श पोलीस पाटील विशेष उल्लेखनीय सेवा कार्याबद्दल राज्यपाल पुरस्कार प्रदान

 सिन्नर( प्रतिनिधी) सुरेश इंगळे.

 श्री. बाळासाहेब पाटील पवार

धोंडवीरनगर ता.सिन्नर जि.नाशिक

कर्तव्यदक्ष आदर्श पोलीस पाटील यांना यावर्षीचा विशेष उल्लेखनीय सेवा कार्याबद्दल पोलीस पाटील यांना दिला जाणारा सर्वोच्च अशा विशेष उल्लेखनीय राज्यपाल पुरस्कार १ मे महाराष्ट्र दिनी हा पुरस्कार राज्याचे जलसंपदा मंत्री सन्माननीय गिरीशजी महाजन साहेब यांच्या हस्ते व विभागीय आयुक्त नाशिक प्रवीण गेडाम साहेब,पोलीस महानिरीक्षक नाशिक दत्तात्रय कराळे साहेब, जिल्हाधिकारी जलज शर्मा साहेब,पोलीस आयुक्त नाशिक संदीप कर्णिक साहेब,पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विक्रम देशमाने साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

यावेळी पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण बोडके,रवींद्र जाधव व पवार कुटुंबीय उपस्थित होते.

आपले नाशिक जिल्हा गावकामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा.

सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब,पोलीस अधीक्षक साहेब व जिल्हा प्रशासन व शासनाचे मनःपूर्वक आभार.


अरुण बाबुराव बोडके

जिल्हाअध्यक्ष 

रवींद्र दगडू जाधव

सर्व सन्माननीय जिल्हा पदाधिकारी,तालुका अध्यक्ष व पोलीस पाटील

महाराष्ट्र राज्य कामगार पोलीस पाटील संघ नाशिक.


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼