जन सुरक्षा विधेयकचा जाहीर निषेध करणेबाबत तसेच संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष व बहुजनांचा बुलंद आवाज मा प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड जीवघेण्या हल्ल्याचा जाहीर निषेध
करताना. मा. सचिन नगरे (संविधान व लोकशाही जागर समिती)(मा.किरण सोनवणे तालुकाध्यक्ष आर पी आय निकाळजे गट) मा. अमित जाधव खादी (ग्रामोद्योग संचालक) मा.संजू भाऊ सोनवणे (भीम आर्मी तालुकाध्यक्ष)मा.संपत पवार (भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष) प्रल्हाद शिंदे (भीमशक्ती जिल्हाध्यक्ष) मा.ॲड. बाळासाहेब सोनवणे.मा ॲड. सोमनाथ गोपाळे (तालुकाध्यक्ष विधी विभाग पारनेर संभाजी ब्रिगेड) ॲड गणेश कावरे, ॲड.मोनिका सोनवणे, ॲड.मयुरी जाधव, मा अविनाश देशमुख (छत्रपती क्रांती सेना) मा.प्रदीप मोरे(आरपीआय युवक तालुकाध्यक्ष निकाळजे गट) मा.ईश्वर भोसले (आदिवासी पारधी महासंघ जी.सरचिटणीस) मा.सिताराम लवांडे(भारतीय बौद्ध महासभा) मा.वसंत कसबे (माजी सरपंच अपधूप)मा.अशोक जाधव (ग्रामपंचायत सदस्य पाडळी) प्रकाश उघडे,रमेश बोरुडे, दादू जाधव,रामकृष्ण पवार,सिद्धांत पवार,दीपक साळवे,तालुक्यातील सर्व पुरोगामि संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले