राहुरी शहरातील श्री.अनिल सखाराम जाधव यांचे वडील कै.श्री.सखाराम गंगाराम जाधव यांना दिनांक 04/12/2025 सायंकाळी 7:45 वाजता देवाज्ञा झाली. त्यांचा अंत्यविधी उद्या बुधवार दिनांक 05/12/2025 रोजी सकाळी 9:00 वाजता होईल.
कै.श्री.सखाराम गंगाराम जाधव यांनी धुळा या ठिकाणी पाणी पुरवठा विभागात आपली सेवा दिली. आपल्या सेवे नंतर राहुरी येथे आपल्या कुटुंबासह स्थाईक झाले.
राहुरी कॉलेज रोड पिंजरा हॉटेल च्या मागे राहिला होते
त्याचे वयाच्या 83 व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांचे दु:खात निधन झाले.तरी त्यांच्या मागे 1 मुलगा आणि 1 मुली सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे
तरी त्याचा वर बुधवार दिनांक 05/12/2020 रोजी सकाळी 9:00 वाजता राहुरी गणपती घाट येथील अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो
